50+ Unique and Funny Marathi Comments for Facebook

by Jay Vora
Funny Marathi Comments For Facebook

Funny Marathi Comments on Facebook have been trending all over the internet. People are picking old photos of their friends and they are commenting on funny Marathi quotes and Shayari. As people are left workless at home because the lockdown due coronavirus has forced people to bring the new trend of funny Marathi comments.

Here is the fist of funny Marathi comments

List of Funny Marathi Comments for Facebook

 1. भाऊना बघुन खुप बनल्या असतिल कविता, पोरी सगळ्या म्हनतात तू माझा जेठालाल अनी मी तुझी बबीता! ????????
 2. भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी…….गॉगल लावून भाऊ दिसयोय इमरान हाशमी
 3.  साऱ्या जगात पसरलंय कोरोना, भाऊ ला बघून पोरी म्हणतात “मांग मेरी भरोना” ????????????
 4.  भावाचे लग्नाची सगळीकडे चर्चा…
  यावर्षी नाही झाल तर आपण काढणार मोर्चा….????????????
 5. भाऊ देत नाहीत कोनाला संदी कारण भाऊंची आहे नसबंदी????????????
 6. लपाछपी खेळताना देतात धप्पा,
  भाऊंचा फोटो बघुन पोरी म्हणतात, हेच होणार आमच्या सोनू चे पप्पा! ????????????????????
 7. तूफान ????️????️हो ..या आंधी…????
  पोरी पन म्हणायला लागल्या हाच माझा राहूल गांधी ????????
 8.  जेऊन झालं जोरात की भाऊ देतात ढेकर
  वाहिनी म्हणत्यात मग, जेवला माझा Undertaker???? ????????????
 9. चेहरा तुझा चिकना, गोड तुझी वाणी
  भाऊला बघून पोरी म्हणतात तू माझा बाजीराव मी तुझी मस्तानी ????????
 10. फास्ट गाडी चालवुन मागे टाक सशाला
  एवढ्या सुंदर चेहर्‍याला फेअर अँड लव्हली कशाला????????????????????????
 11. भाऊ आमचा खुंखार वाघ????।।। वाघाने धरला ससा????।।।।भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा..
 12. मुलगी म्हणते …तूला पाहून चडते माझ्या गालावर लाली…अग बाई हाच माझा बाहुबली…????????????
 13. चीन मधे आला वायरस हंता.. भाऊच लग्न करा नाही तर होतील म्हातारे म्हणता म्हणता????????????
 14. बैल असतो पांढरा आणि काळी असते म्हैस..
  पोरी म्हणतात भाईला माझ्या ह्रदयात बैस..!!????????????????
 15. डेंगु होऊ नये मण्हून भावाने पाळलेत मासे गप्पी,
  पोरींच्या मनात एकच विषय कशी घेऊ याची पचपचित पप्पी….????
 16. डेंगु होऊ नये मण्हून भावाने पाळलेत मासे गप्पी,
  पोरींच्या मनात एकच विषय कशी घेऊ याची पचपचित पप्पी….????
 17. बनवले लाडू त्यात टाकला रवा
  मुंबई-पुण्याच्या मुली म्हणतात आम्हाला हाच नवरा हवा????
 18. हृदयाच्या खोलीतून भाऊ सांगतो कविता, महाराष्ट्राच्या शिजुकांचा ह्योच एक नोबिता????????????????????
 19. बाटलीत बाटली, काचेची बाटली….
  भाऊ चा लुक बघून, Corona ची फाटली….????????
 20. तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी आणि भाऊंना बघून पोरी म्हणतात Please एक सेल्फी…????????????
 21. समंदर में डुबकी लगा के निकाला कोको कोला
  भाई दिखता है भोला पर लफडे उसके सोला ????????
 22. सरबत मधे टाकतात त्याला म्हणतात सब्जा..
  आपल्या कवळा कबीर सिंघ ने केला लाखो पोरींच्या मनावर कब्जा.
 23. Lockdown मध्ये चालू आहे किराणा
  आणि मुली म्हणतात इस बंदेने करदिया हमोको दिवाना..????????
 24. डेंगु होऊ नये मण्हून भावाने पाळलेत मासे गप्पी,
  पोरींच्या मनात एकच विषय कशी घेऊ याची पचपचित पप्पी….????
 25. नाचता नाचता पोरी घेतात गिरकी,भाऊंनी नुसतं बघितलं तरी पोरगी चालते तिरकी.
 26. सरबत मधे टाकतात त्याला म्हणतात सब्जा..
  आपल्या कवळा कबीर सिंघ ने केला लाखो पोरींच्या मनावर कब्जा.
 27. भाऊ ची पाहिली जशी अदा…
  त्यावर राणू मंडल फिदा❤️????????
 28. २० ची विमल १० चा मावा ????
  भाऊ दिसला कि पोरी म्हणतात हाच माझा छावा…! ????????????????
 29. भाऊँन्नी लावलाय गॉगल काळा…..
  गप्पि मासे पाळा हिवताप टाळा ❤❤????
 30. बुलेट वर बसला वाघ, वाघानी मारला स्टार्टर,
  भाऊंचा लुक बघुन पोरी पन घेत्यात क्वार्टर.????????????
 31. पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,
  भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,केन
  आय गेट यूअर नंबर प्लिज.????????????????????????????????
 32. चीन नंतर कोरोना इटली कडे वळला..
  पोरींना अजून भाऊचा गेम च नाही कळला..????????
 33. दहा चा आधी येतात नऊ ….. भाऊला हाथ लाऊन पोरी म्हणतात आय्या ????किती मऊ मऊ…..????
 34. ४ बाटल्या आणल्या , २ बाटल्या पडल्या,
  भाऊ engage झाले ऐकल्यावर २०० पोरी रडल्या …
 35. घरी आणला पेरू न्हवता सापडत चाकू……
  पोरी म्हणतात हाच ग माझ्या दिला चा डाकू????????
 36. माझ्या अंगावर येतय काटा..????
  जेव्हा पोरी दादाला म्हणत्यात आला बग माझा रतन टाटा ..????????
 37. बाजारातून येताना लाल मिरचीचा झाला बूकना …
  मुली म्हनतात अगं बाई सरक मला पण बघू दे कोण हाय ह्यो चिकना ????????
 38. समंदर में डुबकी लगा के निकाला कोको कोला
  भाई दिखता है भोला पर लफडे उसके सोला ????????
 39. कालपासून आजारी पडलीये सनी …हाच का तो जगप्रसिद्ध डॉ. जॉनी ..????????????????
 40. किलर माझा लुक आणि डॅशिंग माझी दाढी….वापरतो मी इलास्टिकच्या पॅन्ट कारण त्याला नसते नाडी…..एक वर्ष थांबा उभी करतो घरासमोर फॉर्च्यूनर गाडी…????????????
 41. बनियनला पडलं मोठ भोक…हे तर सौंदर्याचं शेवटच टोक
 42. कुटे शाहरूख कुटे तो सल्लू आपला भाऊ दिसला की पोरी बोलतात आला ग माझा पिल्लू ❤️100%
 43. अचानक गेली लाईट उडला घरातला फ्यूज
  भाऊंना पाहून पोरी म्हणता आला ग माझा टॉम क्रुझ… .????????
 44. ती बोलली “मला तुझ्या हृदयात जागा दे ना. ❤️”
  भाऊ बोलले “मी आता अभ्यास करतोय तू उद्या ये ना ????”
 45. भाऊंची एकच नजर आणि पोरींनी घेतला डोक्यावर पदर।।।।????????????????
 46. फळा पुसायला भाऊंनी घेतलाय डस्टर … पोरी म्हणतात मलाच बनवा तुमची होम मिनिस्टर
 47. गोबरे गोबरे गाल ,भाऊंचे गोबरे गोबरे गाल
  सर्व पोरी म्हणतात हमारा इश्क तेरे नाल
 48. गावात उभा आहे माझा भाऊ
  सगळ्या मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय  quarantine मध्ये कशी राहू
 49. जेवणानंतर दिला जातो मुखवास
  मुली करतात काकांसाठी कडक उपवास
 50. मुन्नी ने लावला झण्डू बाम, भाऊ दिसतो गुलाबजाम

So these are some of the funniest comments you will find for Facebook. Now go and comment on your friend’s photo with these Funny Marathi Comments for Facebook

You may also like